औरंगाबाद- घाटी रुग्णालयातील डायलिसिस विभागाच्या बाजूला असलेल्या मेडिकल वेस्ट ला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना कडून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे कारण अद्याप कळु शकलेले नाही.